*चिखली मतदारसंघ सुंदर बनविण्याची गोष्ट:भाग 3 (विविधतेचा सन्मान)*
घरात जर तीन चार मुल असेल तर आई कधीच कुणा मुलांमध्ये कोणताच फरक करत नाही.एक स्री आमदार म्हणून हाच भाव ठेवून,मतदार संघात विविध विकास कामे करीत असतांना संघातील विविध जाती आणि धर्मांमध्ये कोणताच भेदभाव केला नाही…
निसर्गामध्ये ज्या पध्दतीने विविधता आहे तरी त्याचा एक वेगळा आनंद आपण मानव म्हणून घेतो.आणि हे तेंव्हाच घडतं ज्यावेळेस आपण प्रत्येक वेगवेगळ्या फुलांचा, फळांचा किंवा झाडांना महत्त्व जाणतो…त्याच पध्दतीने मतदार संघात काम करत असतांना विविध जाती आणि धर्मसमुहाचे महत्त्व जाणुन…या मनुष्यातील विविधतेचा त्यांनी विकास कामे करीत असतांना सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला… किंबहुना त्या या सर्वांमध्ये यशस्वी ठरल्या…
उदाहरणादाखल, विविध जाती धर्म समुहासाठी समाज भवन बांधून देणे.
१.राजपुत समाजासाठी महाराणा प्रताप भवन
२.केवट समाजासाठी केवट समाज भवन.
३.सिंधी समाजासाठी सिंधी समाज भवन.
४.नाभिक समाजासाठी नाभिक समाज भवन.
५.सोनार समाजासाठी सोनार समाज भवन.
६.तेली समाजासाठी तेली समाज भवन.
७.मातंग समाजासाठी मातंग समाज भवन.
८.बौध्द समाजासाठी रमाई भवन.
९.चर्मकार समाजासाठी चर्मकार समाज भवन.
१०.ब्राम्हण समाजासाठी भगवान परशुराम भवन.
११.सुतार समाजासाठी सुतार समाज भवन.
१२.मराठा समाजासाठी मराठा समाज भवन.
१३.जैन समाजासाठी जैन समाज भवन.
१४.धनगर समाजासाठी धनगर समाज भवन.
१५.मेहेतर समाजासाठी मेहेतर समाज भवन.
१६.मुस्लिम समाजासाठी बागवान समाज भवन.
१७.वडार समाजासाठी वडार समाज भवन.
१८.वैदु समाजासाठी वैदु समाज भवन.
या सर्व भवनांसाठी जवळपास २१ कोटी रुपये खर्च केलेत…आणि हे फक्त एवढ्यावरच थांबत नाही तर… समाजातील विविध घटकांसाठीही विविध समाज भवने बांधण्यात आलीत किंवा बांधण्यात येत आहेत…जसे की,
१.माजी सैनिक भवन.
२.ज्येष्ठ नागरिक भवन.
३.पत्रकार भवन.
४.पेन्शनर भवन.
ईतक्या विविध घटकांसाठी ज्यावेळेस कामे केल्या जातात… त्यावेळेसच त्याला समतोल विकास म्हणतात…आणि विविधतेचा आदर आणि सन्मान करने म्हणतात…आणि हा फक्त आणि फक्त मिळु शकतो तो रणरागिणी आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्यामुळेच….
त्यामुळे विविध घटकांचा यापुढेही याच पद्धतीने आदर आणि मानसन्मान ठेवून चिखली मतदार संघाचा विकास करायचा असेल तर…येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हावरती उभ्या भाजपा उमेदवार सौ.श्वेताताई विद्याधरजी महाले पाटील यांना बटन क्रमांक ‘४’ दाबुन पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करा… आणि आपल्या सेवेची एकवार पुनःच्च संधी द्या…
आपलाच,
*@ पार्वतीनंदन चि.प्रा.गणेश काशिनाथ बाहेकर*


